एस्टोनिया हा युरोपीय संघ, युरोझोन आणि ओ. ई. सी. डी. चा सदस्य आहे. फिनिश आणि स्वीडिश अर्थव्यवस्थांमधील घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे.